Chhattisgarh: दोन मुलांच्या बापाचे अल्पवयीन मुलीवर जडलं प्रेम, मध्यरात्री घरात घुसला अन्… – chhattisgarh married man set on fire a minor girl after she refused his advances in raipur

[ad_1] हायलाइट्स: दोन मुलांच्या बापाने अल्पवयीन मुलीला पेटवले १६ वर्षीय मुलीवर एकतर्फी प्रेम नकार देताच, त्याने घरात घुसून दिले पेटवून छत्तीसगडमधील रायपूरमध्ये घडली घटना रायपूर: छत्तीसगडमधील रायपूरमधील सेरीखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री उशिरा दोन मुलांच्या बापाने एका अल्पवयीन मुलीला जिवंत पेटवले. मुलीवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. या घटनेत आरोपीही जखमी झाला. मात्र, तो … Read more

solapur-ratnagiri national highway: कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचा मुरुम उपसला; गावकरांनी निवडला ‘हा’ मार्ग – illegal mud lift on solapur-ratnagiri national highway

[ad_1] हायलाइट्स: सोलापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी बेकायदेशीर मुरूम उपसा गावांमधून कोट्यवधी रुपयांचा मुरूम उपसा सुरु कुरुलच्या संतप्त ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर रोखला सोलापूर: रत्नागिरी – सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीसाठी, खाजगी कंपन्यांनी केलेल्या बेकायदेशीर मुरूम उपशाला विरोध करण्यासाठी आज सोलापूर जिल्ह्यातील कुरुलच्या ग्रामस्थांनी पुणे – विजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. सदरचा उपसा हा दिलीप … Read more

amravati: मध्यरात्रीची वेळ, नाकाबंदी सुरू होती; २ दुचाकी सुस्साट येत होत्या, त्याचवेळी… – 30 kg ganja seized and 5 men arrested on nagpur indore highway near dharni amravati

[ad_1] हायलाइट्स: गांजा वाहतूक करणाऱ्या पाच जणांना अटक नागपूर – इंदूर हायवेवर धारणी येथे कारवाई ३० किलो गांजा जप्त, एकूण पाच लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त अमरावती/धारणी: आंध्र प्रदेशाच्या विशाखापट्टणम येथून थेट धारणी येथे ३० किलो गांजा घेऊन येणाऱ्या पाच तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दोन दुचाकी आणि तीन महागडे मोबाइल जप्त केले आहेत. … Read more

mpsc exam date postponed: एमपीएससी परीक्षेवरुन गोंधळ; अजित पवार स्पष्टच बोलले… – ajit pawar reaction on mpsc exam date postponed

[ad_1] हायलाइट्स: राज्यसेवा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सरकारला घेरलं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका विरोधकांना सुनावले खडे बोल पुणेः ‘एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे त्यामुळं एमपीएससी परीक्षेत राजकारण आणण्याची गरज नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना ठणकावलं आहे. तर, एकीकडे त्यांनी एमपीएससी हे प्रकरण हाताळण्यात कमी पडलं असल्याचं स्पष्ट मत त्यांनी मांडलं आहे. करोनाच्या … Read more

Chandrakant Patil Meets Ajit Pawar Over Pune Lockdown – चंद्रकांत पाटलांनी घेतली अजितदादांची भेट; ‘या’ विषयांवर झाली चर्चा | Maharashtra Times

[ad_1] हायलाइट्स: पुण्यातील करोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंतेचा विषय अजित पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक चंद्रकांत पाटील यांनी घेतली अजित पवारांची भेट पुणेः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भाजप नेत्यांसह आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट घेतली. अजित पवार आणि चंद्रकात पाटील यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार हे पुण्याचे … Read more

Pune lockdown update: पुण्यात लॉकडाऊन नाही, पण ‘हे’ निर्बंध कायम – No Lockdown But Restrictions On Hotels, Marriage Halls Imposed Again | Maharashtra Times

[ad_1] हायलाइट्स: पुण्यात रुग्णसंख्या वाढतेय पुण्यात लॉकडाऊन लावणार नाही पण, काही गोष्टींवर निर्बंध घालण्यात येणार पुणेः करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं पुण्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहे. सध्या पुण्यात संचारबंदीचा कालावधी हा रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत असून त्यात कोणताही बदल करण्यात आला नाहीये. मात्र, इतर गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. (pune coronavirus) करोनाच्या परिस्थितीचा … Read more

Gopichand Padalkar: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल – fir filed against bjp mlc gopichand padalkar over mpsc exam protest

[ad_1] हायलाइट्स: गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल राज्यसेवा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा ठिय्या MPSC परीक्षेची नवी तारीख आज जाहीर म. टा. प्रतिनिधी, पुणेः एमपीएससी परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्याच्या कारणातून पुण्यातील झालेल्या विद्यार्थी आंदोलनाप्रकरणी bjp mlc gopichand padalkar यांच्यासह वीस ते पंचवीस जणांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर, विक्रांत पाटील, पुनीत … Read more